Wednesday, October 3, 2007

कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते

कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,
गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते....
गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,
तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते....
अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....
आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,
चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी

4 Comments:

Blogger शिरीष said...

मैत्री नात्यात देखील बांधली जात नाही
मैत्री फक्त मैत्रीच असते
विशूध्ध निरागस अथांग
ती जपावी देखील लागत नाही
कारण अपेक्षांची ओझी नसतात तिथे
हितसंबंधांची जपणूक करायला.

October 3, 2007 at 10:44 AM  
Blogger Gujarati said...

આભાર,

October 3, 2007 at 11:40 AM  
Blogger Prasanna L.M said...

hi deepanjali, Thanks for dropping by.. Yeah..I will add my blog to blogadda..

October 6, 2007 at 12:42 AM  
Blogger raj said...

HI I am very much impressed ..its very much true..

June 30, 2009 at 4:05 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home