Wednesday, September 19, 2007

अशा या बायका!

* तुम्ही त्यांची स्तुती केलीत,
तर म्हणतात, तुम्ही खोटारडे आहात

* तुम्ही स्तुती केली नाहीत,
तर म्हणतात, मेल्याला माझं कौतुकच नाही

* तुम्ही बोलू लागलात,
तर म्हणतात, गप्प बसा, माझं ऐका

* तुम्ही गप्प बसलात,
तर म्हणतात, मुखदुर्बळच आहे आमचं ध्यान

* तुम्ही योग्य वेळ साधून मुका घेतलात,
तर म्हणतात, जरा सभ्यपणे वागा

* तुम्ही योग्य वेळ साधली नाहीत,
तर म्हणतात, असा कसा हा नेभळटराव

* तुम्ही त्यांचं सगळं ऐकलंत,
तर म्हणतात, होयबा बनू नका

* तुम्ही ऐकलं नाहीत, तर म्हणतात,
जर्रा समजून घेत नाहीत मला

* तर अशा या बायका...
यांच्याबरोबर जगणं कठीण...
आणि... ...
त्यांच्याशिवाय जगणं...
.
.
.
.
त्याहून कठीण!!!

6 Comments:

Blogger विकास परिहार said...

आपका ब्लोग बहुत अच्छा है।
हालांकि मुझे मरठी इतनी अधिक समझ में नही आती परंतु फ़िर भी जितना समझ सका उतने के हिसाब से आपका प्रयास बहुत अच्छा है।
इसी तरह उन्नति के पथ पर आगे की ओर अग्रसर हति रहें यही मेरी शुभकामना है।

September 22, 2007 at 5:37 AM  
Blogger शिरीष said...

वा!दिपांजली तूच हे लिहलेस ते बरे झाले!
परत आम्ही काही काँमेट लिहीला तर "पुरुष मेले असलेच" अस तू म्हणणार! जोक्स अपार्ट कविता छानच आहे.तस बघायला गेल तर स्त्रीचे अंतरंग समजणे किंवा त्याचा ठाव लागण जरा कठीणच आहे.
स्त्रियांना तरी एकमेकींना समजून घेण कूठ जमत म्हणा! नाहीतर मग सासू-सून नणंद-भावजय असे प्रश्न उरलेच नसते.(मग एकता कपूरने काय केले असते ते तीच जाणे)

September 23, 2007 at 9:46 PM  
Anonymous Anonymous said...

आपका ब्लॉग देखा।आप कई ब्लॉग्स पर जा कर अम्बानी के 'अड्डे' पर आने का न्यौता देती हैं ,उसके बदले कितना धनोपार्जन होता है?

September 25, 2007 at 1:34 AM  
Blogger deepanjali said...

Aflatoon, your name is super. Unfortunately, you got it wrong. This is not Ambani's adda, but adda of every Indian Blogger. I wish Ambani could give me lot of money, since he has lots. :)
BTW, have you added your blog at BlogAdda as yet?

September 25, 2007 at 3:21 AM  
Anonymous Anonymous said...

I want to start blogging but dont know how to start... tuza blog baghoon sfurti aali

which font is used for marathi blog?

Keep doing your best work !

Wish u all the best Deepali.

December 29, 2007 at 5:14 PM  
Blogger Kamlesh Kurankar said...

its kamlesh here! i thnk u cn make yr blog more attractive. i used sum poems to impress her! bt unfortunately as u said "ashya astat bayka" i got.........

nwayzz!!! keep postin!!!
bye tc

October 9, 2009 at 8:09 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home