Thursday, September 6, 2007

बा॓लताना जरा सांभाळून...

बा॓लताना जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓,
फरक फक्त एवढाच की,
तलवारीन॓ मान तर,
शब्दांनी मन कापल॓ जात॓
जरी तलवारीच्या जखम॓तून रक्त
आणि शब्दांच्या जखम॓तून अश्रू...
य॓त असल॓ तरी,
दा॓घांपासून होणारी व॓दना मात्र सारखी असत॓.
म्हणून सांगतो शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓
शब्दच माणसाला जोङतात आणि
शब्दच माणसाला तोङतात
ह॓ शब्दच आह॓त, त॓ कधी रामायण
तर कधी महाभारत रचतात
तुझ्या एका शब्दावर माझ॓ सर्वस्व अवलंबून आह॓
तुझ्या एका शब्दावर माझ॓ हसण॓
तर, तुझ्या एका शब्दावर
माझ॓ रडण॓ अवलंबून असत॓.
म्हणून म्हणतो शब्द जरा सांभाळून...
शब्दाला तलवारीप॓क्षा धार असत॓...

6 Comments:

Blogger Debu's Blog said...

प्रिय दिपांजली,

ब्लाँग अड़यावरच्या निमंत्रणा बद्दल धन्यवाद !!!
ब-याच दिवसांपासून ब्लॉगर वर मराठी माणसाचा शोध घेत होतो .... माहित नव्हते एक गुणी मराठी लिहिणारी भेटेल म्हणून .... तुझ्या ब्लाँग ला भेट दिली... ब्लाँग वाचतच राहिलो...अजुन एकदा वाचायचा आहे ..... मला खूप काही वाटते .... खूप विचार डोक्यात भिनत असतात पण मराठी वाचणारा भेटत नाही...सबब .... मन मारून आहे .... या ब्लाँग फ्लँटफार्म वर .... मराठी जागवू या का ? विचार आणि मत हवे आहे ... ब्लाँग अड्यावर खाते उघडले आहे....

कळावे ,

आपला

अनिरूद्ध

September 6, 2007 at 12:15 PM  
Blogger Milind said...

similar lines:
"Words can hurt, but silence can kill"

September 7, 2007 at 3:11 AM  
Blogger बसंत आर्य said...

काय कमेन्ट लिखु. तुमचा कविता चांगली आहे. मी मराठी वाच शकतो. पण ज्यास्ती नाही.
धन्यवाद

September 7, 2007 at 12:18 PM  
Blogger तुषार खरात said...

जागतिकीकरणामुळे शिक्षणात प्रचंड बदल होत आहेत. या बदलत्या प्रवाहामुळे अनेक आव्हाने उभी राहीली आहेत तसेच नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना कसे सामारे जायचे, आणि नवीन संधीचा फायदा कसा उठवायचा याचा समस्त भारतीयांना विचार करावा लागणार आहे. या नवीन बदलांना समोरे जात असताना आपली शिक्षण व्यवस्था खरोखरच सक्षम झाली आहे का ? याचा गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे. एका बाजुला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा संस्था उदयास येत आहेत, तर दुसऱ्या बाजूला खेडोपाड्यातील मुलांना धड वर्गांची उपलब्धता होत नाही. एक समुह असा आहे की, तो शिक्षणासाठी लाखो रुपये सहजपणे मोजू शकतो; तर दुसरा समुह असा आहे, की ज्याला पोटाचे खळगे भरण्याची भ्रांत पडलेली आहे. अशा परिस्थितीत "शिक्षण क्षेत्रातील आव्हाने' पेलून आपला देश नवीन संधीचा अचुक फायदा उठवू शकेल का ?
शिक्षण क्षेत्रातील अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी तुम्ही नक्कीच www.patipencil.blogspot.com ला भेट द्या.

September 10, 2007 at 7:19 AM  
Blogger तुषार खरात said...

ब्लॉग अतिशय चांगला आहे. लेखन शैली अतिशय चांगली आहे. वेगळं काहीतरी वाचायला मिळाल्याचा आनंद वाटला...तुम्ही एवढ्या चांगल्या कविता करता पण तुमचे नाव कधीच ऐकले नाही. आपली ओळख कळू शकेल का ?

September 10, 2007 at 7:30 AM  
Blogger Shreenivas Belsare said...

Baap ray. greatach ki. kavita sakali 5.00 am lo post keli ahe. gret han! thanks again.

September 9, 2009 at 2:59 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home