बोलायच खुप असत मला
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.......
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.....
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही............
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही...........
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही........
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही............
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत
पण बोलणं मात्र जमत नाही.......
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.....
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही............
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही...........
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही........
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही............
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत
8 Comments:
thanks deepanjali for leading me to blogadda.com - its indeed a great place for indi bloggers!
And you too have a very good poetic blog here, though i am constrained to derive full pleasure of reading the poems given my limited understanding of Marathi.
Thanks!
Hey - you have a great blog too. And I am on Blogadda now :)
I tried to check your blog on Blogadda but I think it is in approval stage.let's meet up on Blogadda after your blog will get approve.keep checking your comments on your blog at Blogadda.
गझलचा फाँर्म छान जमला आहे.किप इट अप!
Hi Deepa,
धन्यवाद अब मैं भी शीघ्र ही अड्डे पर दिखूंगा. मेरी इच्छा है की तुम अपने काम का अनुवाद भी करो जिससे ज़्यादा लोगो को तुम्हारा काम समझ आये. मेरे ब्लोग पर आती रहना.
Have a nice time.
Hi Deepanjali, thanks for ur comments. I will try blogadda. And i did try to read ur poetry, will take me a little more time and effort to complete it. My hindi reading is very slow.
Thanks for the comments. God bless
मला ब्लॉग अड्ड्यावर तुझा ब्लॉग पहायला मिळाला. कविता छान आहेत. पण 'बोलायचं खूप असतं मला' ही कविता वाचून चकित झालो, कारण माझ्या 'बोलायाचे कितीक आहे पण...' सारखीच वाटली ती मला. जरा काँटेक्स्ट वेगळा आहे, पण तू पाहिजे तर वाचून बघ.(shantanubhat.blogspot.com)
मी एकूणच ब्लॉग-विश्वात नवीन आहे, काही टेक्निकल त्रुटी बर्याच सापडतील.
बाकी तुझा ब्लॉग छान आहे. अशीच लिहीत जा. पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा.
-शंतनु
khup sunder lihites.keep it up
priti
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home