Friday, September 28, 2007

काही माणसे असतात खास,,,

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात.

4 Comments:

Blogger InkTank said...

hi deepanjali, i have read all your poems, they are so beautifully written.and more than your poetry i was impressed with the one sentence that you wrote in your profile. i am a maharashtrian settled in baroda, not very comfortable writing marathi, excuse me for the same. and thanks for the suggestion and ur comments on my post, i will make it to blogadda soon!

September 28, 2007 at 6:51 AM  
Blogger शिरीष said...

दिपांजली
माणस ही अशीच असतात.आपण मात्र लक्षात ठेवावी पिंपळ्पान,नुसती लक्षातच नव्हे त्तर जपून ठेवावी मनाच्या कोपरयात!लहानपणी वहीच्या पानात टेवतो तशी!
माणस अशी होतात मुळात ती तशी नसतात.
तूच म्हणल आहेस ना" तसे आपण सगळेच निरगस असतो जन्मानंतर थोडा वेळ मग सुरु होतो आपल्याशी या बनेल आयुष्याचा खेळ"

September 28, 2007 at 9:34 AM  
Blogger ATUL said...

मैने आपके कहने पर ब्लाग अड्डा पर लाग आन कर दिया था अब आगे क्या करना है देखकर बताईएगा.
आपके जवाब की प्रतीक्षा मे

अतुल

September 29, 2007 at 6:35 AM  
Blogger Subhash said...

hi Deepanjali,
Khup Sundar tu natanche varnan kalele aahe. asha anek kavita kar mazya tula shubhecha astil.

May 22, 2008 at 7:32 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home