Tuesday, September 25, 2007

जय महाराष्ट्र

विदेशी कपडे घातले तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत

पिझा, बर्गर खाल्ल्यावरही
पोट पुरणपोळीच मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळीच मागतं

मात्रुभूमि सोडली की
आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं

वडाची झाडं मोठी होऊनही
परत मात्रुभूमिकडे झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात

काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत
========================
वाघाच्या जबड्यात घालूनी हात
मोजती त्याचे दात
हीच मराठ्यांची जात
जय महाराष्ट्र
========================

7 Comments:

Blogger विकास कुमार said...

मेरे ब्लोग पर आने के लिए धन्यवाद.

मैं मराठी नहीं समझता, सो आपकी रचनाओं पर प्रतिक्रिया तो नहीं दे पाऊँगा. शुभ्कामनाएँ देता हूँ.

September 25, 2007 at 11:51 PM  
Blogger Kavi Kulwant said...

आपका ब्लाग देख कर अच्छा लगा.. क्या हिम्दी में भी आपका ब्लाग है?
कवि कुलवंत
http://kavikulwant.blogspot.com

September 26, 2007 at 3:53 AM  
Blogger Suresh Chiplunkar said...

शुक्रिया, आपका ब्लॉग भी अच्छा है, आपने मुझे ब्लॉग अड्डा पर आमंत्रित किया है लेकिन मैं पहले ही वहाँ पर रजिस्टर कर चुका हूँ...

September 26, 2007 at 8:17 AM  
Blogger विनोद पाराशर said...

दीपानजली जी,आपके ब्लाग पर आकर बहुत अच्छा लगा.महाराष्टियन भाषा न जानने के कारण परे भाव नही समझ पाया.

September 26, 2007 at 7:27 PM  
Blogger शिरीष said...

वा दिपंजली,किती छान लिहीतेस!
मला वाटत मी हळुहळु तूझा फँन होऊ लागलो आहे.छानच लिहीतेस.आपण कितीही "इंग्रजाळलो"तरी आपली नैसर्गिक ओढ मातृ संस्कृतीकडेच असते.
तू मराठी ब्लाँग विश्व वर असतेस का?(असशीलच म्हणा कारण सगळेच मराठी ब्लाँग बाय डिफाँल्ट तिथे येतातच)
तूझ्या ब्लाँग वर हिंदी भाषिक का जास्त असतात?

September 26, 2007 at 9:12 PM  
Blogger deepanjali said...

खरच तुम्हाला खुप आवड्ला माझा ब्लोग
धन्यवाद
असेच भेटत राहु

September 26, 2007 at 9:44 PM  
Anonymous Pinki said...

don't understand much....
but get the core
like it.......

want to tell one thing
CHHAN LIHITES
and love marathi to speak but
can't ..........little understand !!

October 8, 2007 at 1:47 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home