Tuesday, September 4, 2007

मराठी मुलगी

company मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

company मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.

company मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

कंपनीमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

4 Comments:

Blogger अमित said...

I think Marathi Mule also are really different than others, people should not forget to make kavita on them. :)

Marathi Mulaga

September 14, 2007 at 8:24 AM  
Blogger शिरीष said...

वा! मजा आली ही कविता वाचताना.डोळ्यासमोर माँड,जीन्स व शाँर्ट टाँप घालणारी मुलगी आली.

अमितचा "मराठी मुलगा" देखील आवड्ला.

September 19, 2007 at 11:15 AM  
Blogger Shreenivas Belsare said...

very good poem indeed. thanks for the joy to read it.

September 9, 2009 at 2:56 AM  
Blogger Unknown said...

कविता फारच छान आहेँ मलाही मेल कर मला पाठ लपविणारं कङवं खुप आवङल.
LOVEKESH
www.mahaparalelovekesh@gmail.com

November 8, 2010 at 5:11 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home