रंग रंगात माझ्या रंगून जातू , अंग अंगात माझ्या मिसळून जातू , होऊन पाउस माझ्या मनाचा , हया तप्त भूमि वर बरसुनी जातू , मृदगंध हया मनाला देऊन जातू , होऊन वसंत हया मनाची , बाग़ फुलवुन जातू , सुगंध हया कळीला देऊन जातू , होऊन श्वास माझा , अणू-रेणूत माझ्या भिनून जातू , स्पर्शून माझ्या आत्म्याला , ओळख जन्मानतरीची देऊन जातू
1 Comments:
nice blog
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home